सांगवडेवाडी पंचायत

सांगव‌डेवाडी गाव हे कोल्हापुर श्‍ाहराप‍ासुन १७ कि‍.मी. अंतरावर असुन कोल्हापुर – हुप‍री मेन रोड वरू‍न दक्षि‍ण्‍ा बाजूस ४ कि‍.मी. च्या आत आहे. गावचे ग्रामदै‍वत श्री जकुबाई देवी आहे. या देवीची यात्रा दरवर्षी एप्रिल महि‍न्‍‍यात भ‌रते. यात्रेसाठी गावातील सर्व‌ लोक सहकार्यातून यात्रेमध्‍ये सहभागी होतात. तसेच गावात दि‍प‍ावली दि‍व‍शीही यात्रा भ्‍ारते. या यात्रेत करमणुकी‍साठी वि‍वि‍ध्‍ा कार्यक्रम, स्पर्धा इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

तसेच सांगवडेवाडी गावातील श्री जकुबाई मंदिराचा ग्रामस्‍थ्‍ा व भावि‍कांच्‍या लोकवर्गनीतुन ‍ जिर्णोध्दार ‍केला आहे. याच गावाचे जेष्ठ स्वातंत्रसेनानी व्‍यंकट‍ेश्‍ा वासुदेव देश्‍ाप‍ांडे यांनी स्वातंत्र्य‌पूर्व‌ काळात‌ स्‍वातंत्र्यसेनानी रत्‍‍नाप्‍‍प‍ा कुंभार यांच्‍या समवेत त्‍‍यांनी आपले संप‍ुर्ण जीवन भारतमातेच्‍या सेवेत झोकुन दि‍ले. असे हे सांगव्‍ाडेवाडी गाव नै‍सि‍र्गि‍क दृष्‍या सुद्धा वि‍लोभ्‍ानि‍य आहे. गावचे शैक्षणिक वातावरण्‍ा अति‍श्‍ाय चांगले आहे. गावच्‍या प्रत्‍‍येक कार्यक्रमांत ग्रामस्‍थांचा उत्‍‍स्फुर्त सहभाग असतो द‌रव‌र्षी गणेश्‍ा च‌तुर्थी गावातील सर्व मंडळ‍े शातंतेत पार पाड‌तात. गावाला 2008 साल‌चा केंद्र शास‌नाचा निर्म‌ल‌ग्राम‌ पुरस्कार मिळाला आहे.